मुंबई। शिवाजी नगर, कुरार गाव (मालाड पूर्व) बी. शुक्ला चाळ येथील रहिवासी आर. आकृती विश्वकर्मा यांनी यावर्षी दहावीच्या परीक्षेत ८३ टक्के अंक मिळवून तिच्या पालकांचे आणि परिसराचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे आक्रितीने हे यश कोणत्याही शिकवणी किंवा वर्गांशिवाय स्व-अभ्यासातून पूर्णपणे मिळवले.
आकृतिचे वडील अजय विश्वकर्मा वैद्यकीय क्षेत्रात काम करतात, तर तिची आई गीता विश्वकर्मा ही एक सामाजिक कार्यकर्त्या आहे जी 'द्वारिकामाई चॅरिटी ऑर्गनायझेशन'मध्ये काम करते.
परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून, आकृतीचे अभिनंदन करणाऱ्या लोकांचा ओघ सुरू झाला आहे. आकृतीने तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले आणि म्हणाली, "आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे."
आकृतीला आता पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) विषयांसह विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेऊन मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करायचे आहे.
डॉ. शतावरी चंद्रकांत वैद्य यानी उतक्रुष्ट नृत्य आविष्कार "गणेश वंदना" सादर करून जीएसटी डे कार्यक्रमाची सुरवत
मुंबई। नरिमन पॉइंट स्थित बिर्ला मातोश्री सभागृह मधे 8वां जीएसटी डे कार्यक्रम जीएसटी एंड सेंट्रल एक्साइज रेवेन्यू डिपार्टमेंटनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला संगीतकार अन्नू मलिक, फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर, मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. शतावरी चंद्रकांत वैद्य, भरतनाट्यम टीचर, आर्टिस्ट, नृत्य रचनाकार, यानी उतक्रुष्ट नृत्य आविष्कार "गणेश वंदना" सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरवत केली. यांच्य साथिला श्रीमती रसिका पाठक (गुरु) यानी उत्कृष्ठ साथ दिली. रसिका पाठक यांचा अभिनय अप्रतिम झाल. तसेच या कार्यक्रमात श्रद्धा भालेराव, लहरी शिरसाट, त्रिपर्णा वैद्य, श्रावणी मिठबावकर यानी बहारदार नृत्य केली. श्रीमती शतावरी चंद्रकांत वैद्य, २० वर्षापासून बोरिवलीच्या रहिवाशी आहेत. ह्या बोरिवलीत, पुणे गेली ३० वर्षे भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य शिकवण्याचे कार्य नित्यनेमाने करीत आहेत. ह्या ऑफ़िस सांभाळून नृत्य शिकवण्याचे कार्य अविरत करत आहेत. त्यांना भरतनाट्यम शास्त्रीय नृत्या मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, केंद्र शासकीय, राज्य शासकीय, साम...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें