सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पीएनजीचे पोल्मी, प्रथा, कथा, सप्तम, इना हे लोकप्रिय कलेक्शन सादर

यंदा खास कलेक्शन्ससह पीएनजी सोबत साजरा करा गुढीपाडवा !

मुंबई। महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सने नववर्षाच्या निमित्ताने आपले खास कलेक्शन सादर केले आहेत, ज्यात पोल्मी, प्रथा, कथा, सप्तम आणि इना या कलेक्शन्सचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 24 मार्च ते 30 एप्रिल 2025 दरम्यान सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या स्टोरमध्ये ग्राहकांसाठी आकर्षित सवलती दिल्या जाणार आहेत.

गुढीपाडवा हा नवीन वर्षाची आणि समृद्धतेची सुरुवात मानला जातो. या शुभप्रसंगी पीएनजी ज्वेलर्सच्या मोहिमेत पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारातील सोने, चांदी, हीरे, आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर खास सवलती देण्यात आल्या आहेत. लग्नसराई सारख्या महत्वाच्या प्रसंगांसाठी, सणासुदीला भेटवस्तू देण्यासाठी, वैयक्तिक सौंदऱ्यासाठी या किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

गुढीपाडवा मोहिमेसाठी सादर करण्यात आलेलं मुख्य कलेक्शन म्हणजे पोल्मी, पारंपरिक पोल्की (अनकट) हीरे, पुरातन कारागिरी यांचा संगम असलेले दागिने हे राजेशाही सौंदर्य आणि आधुनिक आकर्षण यांचे प्रतीक आहे. या कलेक्शन मधील प्रत्येक दागिना हा राजेशाही देखावा प्रदान करत असून सर्वांना परवडणारा तसेच प्रत्येक स्त्रीला तिचे सौंदर्य जपण्याची संधी प्रदान करणार आहे. 

डॉ सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, पीएनजी ज्वेलर्स यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली,“सोन्याच्या किंमती उच्चानकी पातळीवर पोहचत असून देखील ग्राहक त्याच उत्साहाने खरेदी करत आहेत. ग्राहक जुने सोने बदलून नवीन दागिने खरेदी करत आहेत, जेणेकरून त्यांना आर्थिक स्थिरता मिळते तसेच सणासुदी किंवा लग्नसराईच्या दागिन्यांची देखील खरेदी होते. गुढीपाडवा हे नव्या वर्षाची सुरुवात असल्याने पारंपरिक आणि स्टडेड दागिन्यांना अधिक महत्व दिले जाते. तसेच सध्या सुरू असलेली महाराष्ट्रीय लग्नसराईमुळे  ही मागणी आणखी वाढवत आहे. भारतात सोनं हे फक्त किंमतीवर नाही तर भावनिक आणि शुभ प्रसंगी खरेदी केलं जातं. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा सर्वांसाठी तेजस्वी आणि उत्साही असेल असा आमचा विश्वास आहे.” 

या गुढीपाडव्याला खास बनवण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स ने जुन्या सोन्याच्या बदल्यावर ०% कपात, सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये ३०% पर्यंत सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये १००% पर्यंत सूट दिली आहे. या नववर्षाला आणखी आनंदमय करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या पीएनजी ज्वेलर्स स्टोअरला किंवा पीएनजी ज्वेलर्सच्या ऑनलाइन वेबसाईटला भेट द्या!

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे

विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा. भारतातील सर्वात जुन्या प्रतिभा ओळख परीक्षेने गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना काय सुधारायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीय मूल्यांकन, राष्ट्रीय बेंचमार्किंग आणि वैयक्तिकृत शैक्षणिक अंतर्दृष्टी यांचा मेळ साधते अँथे २०२६ एका दृष्टिक्षेपात: • अँथे ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालणारी प्रतिभा शोध परीक्षा आहे, ज्यामध्ये गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. • परीक्षेतील प्रत्येक प्रश्न उद्देश-केंद्रित असून, तो विविध विषयांमधील विशिष्ट संकल्पना आणि क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेला आहे. • ही एक व्यापक, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निदान चाचणी आहे, जी केवळ गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तणूक समजून घेते. • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कामगिरीसाठी १००% पर्यंत श...