सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

मार्च, 2026 की पोस्ट दिखाई जा रही हैं

जसलोक हॉस्पिटलची मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी

भारतात प्रथमच एकाच संस्थेत मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वी  मुंबई। भारतातील नी प्रिझर्व्हेशन शस्त्रक्रियेतील महत्त्वपूर्ण प्रगतीसह जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एकाच संस्थेमध्ये दान केलेल्या, प्रक्रिया केलेल्या आणि प्रत्यारोपित केलेल्या ग्राफ्टचा वापर करून मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. डॉ. प्रसाद भागुंडे, कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स व स्पोर्ट्स मेडिसीन एक्स्पर्ट यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने ही शस्त्रक्रिया केली. सर्जरीसाठीच्या ॲनेस्थेसीयासाठी डॉ. रजनी एम आर, कन्सल्टन्ट ॲनेस्थेसीयोलाॅजी, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे मोलाचे सहाय्य लाभले. ही शस्त्रक्रिया भारतातील गुडघा जतन शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे, ज्‍यामधून सिद्ध झाले आहे की, देशातील संस्था आता उती दान, जतन आणि प्रत्यारोपण या संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करू शकतात. जसलोक हॉस्पिटलमधील ही शस्त्रक्रिया २१ वर्षीय इंजिनीअरिंग शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यावर करण्यात आली. खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्‍याला आपली मेनिस्कस (गुडघ्यात...

गार्निअर कलर नॅचरल्सने रवीना टंडन आणि राशा थडानी यांच्यासोबत नव्या मोहिमेद्वारे मातृ-कन्या संबंधांचा उत्सव साजरा केला

नवीन "ट्रस्ट कॅम्पेन" आई–मुलीच्या नात्याला सौंदर्याची सर्वात शक्तिशाली मान्यता म्हणून साजरे करते मुंबई। गार्नियर कलर नेचरल्सने अभिनेत्री रवीना टंडनसोबतचा आपला संबंध अधिक मजबूत केला असून आता त्यांच्या मुली राशा थडानीला नवीन कॅम्पेनमध्ये सादर केले आहे. या कॅम्पेनमध्ये खरी आई–मुलीची जोडी दाखवली आहे जी ब्रँडचा मुख्य स्तंभ विश्वास अधोरेखित करते आणि घरबसल्या सहज हेअर कलरिंगचा उत्सव साजरा करते. हे ब्रँडसाठी नैसर्गिक पुढचे पाऊल आहे, ज्यात गार्नियर कलर नेचरल्सची विश्वासार्ह, नैसर्गिक दिसणाऱ्या हेअर कलरची परंपरा रवीना यांच्या पिढ्यानपिढ्या पोहोचणाऱ्या आकर्षणासोबत आणि राशाच्या नव्या पिढीच्या ताजेपणा व जोडणीसोबत एकत्र केली आहे. एक आयकॉनिक स्टार म्हणून रवीना, आपल्या मुलीसोबत या कॅम्पेनमध्ये सहज उबदारपणा आणि खरी भावना आणतात. फिल्ममध्ये आई–मुलीमधील एक कोमल, रोजचा क्षण दाखवला आहे, जिथे राशा केस रंगवल्यानंतर आईकडे आत्मविश्वासाची खात्री मागते. त्यानंतर होणारा साधा पण अर्थपूर्ण संवाद दाखवतो की आईची मान्यता आत्मविश्वास निर्माण करण्यात किती महत्त्वाची असते. त्यांची नैसर्गिक केमिस्ट्री...

क्विक हीलचा ‘'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रम ठरला गेमचेंजर

८० लाखांहून अधिक तरूणांच्‍या जीवनात सकारात्‍मक प्रभाव घडवून आणला  मुंबई। क्विक हील फाउंडेशन या सायबर सुरक्षा उपाय प्रदान करणारी जागतिक कंपनी क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा: फ्युचर प्रूफ २०२५-२६' अहवाल सादर केला. २८ मार्च रोजी पुण्यात आयोजित करण्‍यात येणाऱ्या 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स'च्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामध्‍ये फाउंडेशनच्या प्रमुख सायबर जागरूकता उपक्रमाच्या पहिल्या सर्वसमावेशक प्रभाव मूल्यांकनाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा सर्वेक्षण आधी व नंतर केलेल्‍या मूल्‍यमापनाच्‍या रचनेवर आधारित आहे. या सर्वेक्षणामध्‍ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील १०.४ लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. या मोठ्या समूहातून सविस्तर विश्‍लेषणासाठी २,१८,२२१ विद्यार्थ्यांची आकडेवारीनुसार प्रबळ नमुना म्हणून निवड करण्यात आली. हा अहवाल विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचे डिजिटल जगातील ज्ञान, दृष्टिकोन आणि वर्तणूक बदलण्यात नियोजित सायबर जागरूकता सत्रां...

सॅमसंगचा बीस्‍पोक एआय विंडफ्री एसीद्वारे स्मार्ट कूलिंगचा अनुभव

मुंबई। लाइनअप भारतातील कुटुंबांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. २३ मॉडेल्‍स, तसेच ४-स्‍टार व्‍हेरिएण्‍ट्स असलेली नवीन बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमतता आणि प्रीमियम डिझाइनवर लक्ष केंद्रित करते. भारतातील कुटुंबांना वाढत्‍या तापमानाचा आणि सतत बदलत असलेल्‍या हवामान स्थितींचा सामना करावा लागत असताना एअर कंडिशनिंगबाबत अपेक्षा साध्‍या कूलिंगपलीकडे जात आहेत. सॅमसंगची १०० टक्‍के बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२६ लाइनअप या परिवर्तनाचे निराकरण करते, जेथे या लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रीमियम डिझाइन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. हे एअर कंडिशनर्स रूममधील स्थिती आणि वापरकर्त्‍याच्‍या पसंतीशी सर्वोत्तमपणे जुळून जातात, जेथे योग्‍य कूलिंग व आरामदायीपणा देतात. रूममध्‍ये त्‍वरित कूलिंग निर्माण करायचे असल्‍यास एआय फास्‍ट व विंडफ्री कूलिंग+ वैशिष्‍ट्ये साह्य करतात, तर ड्राय कम्‍फर्ट मोड भारतातील मान्‍सूनच्‍या काळात आर्द्रतेवर देखरेख ठेवत...

ट्रेडबायनरीकडून ठाण्यात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ठाणे। समुदायाच्या आरोग्य व कल्याणासाठी असलेल्या आपल्या बांधिलकीचा प्रत्यय देत, अग्रगण्य तंत्रज्ञान व सल्लागार कंपनी ट्रेडबायनरी (TechCon) ने अलीकडेच कासारवडवली, ठाणे (पश्चिम) येथे रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक नागरिकांना लाभ मिळवून देणे व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता वाढवणे हा होता. शिबिरादरम्यान उपस्थितांना सामान्य वैद्य, स्त्रीरोगतज्ज्ञ, जनरल सर्जन तसेच फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले, ज्यामुळे सर्वसमावेशक आरोग्य सल्ला एकाच ठिकाणी उपलब्ध झाला. याशिवाय रक्तदाब तपासणीसह प्राथमिक आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या, ज्यामुळे सहभागी नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी स्पष्ट माहिती मिळाली. या उपक्रमातील एक विशेष आकर्षण म्हणजे एचपीव्ही लसीकरणाची सवलतीच्या दरात उपलब्धता. सर्वावॅक आणि गार्डासिल यांसारख्या लसींमुळे गर्भाशयमुख, योनी व गुदमार्गातील कर्करोग तसेच जननेंद्रियावरील वॉर्ट्सपासून संरक्षण मिळते. यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झाले. या शिबिरात सुमारे ४० जणांनी रक्तदान केले, तर ...

किया इंडियाने कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही लाइन-अपचा विस्‍तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आपल्‍या कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीचे मॉडेल इअर २०२६ (एमवाय२६) एडिशन लाँच केले आहे. या अपडेटमध्‍ये विद्यमान ७-सीटर पर्यायाव्‍यतिरिक्‍त ६-सीटर कॉन्फिग्‍युरेशनसह दुसऱ्या रांगेमध्‍ये कॅप्‍टन सीट्स सादर करण्‍यात आली आहे, तसेच नवीन ट्रिम्‍स आणि नवीन डिझाइन पॅक अपडेट्ससह लाइनअप विस्‍तारण्‍यात आली आहे. एकत्रित, या सुधारणांनी कियाच्‍या पहिल्‍या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्‍या बदलत्‍या पसंतींनुसार अधिक प्रबळ केले आहे.    भारतामध्ये ईव्ही परिसंस्था विकसित होत असताना ग्राहकांची अपेक्षा रेंजपलीकडे जाऊन आराम, डिझाइन आणि प्रॅक्टिकलिटीवर केंद्रित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर किया इंडियाने कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये जीटी-लाइन आणि एक्स-लाइन ट्रिम्स सादर करत ६ व ७ सीटर पर्यायांसह एसयूव्ही-प्रेरित स्टायलिंगची भर घातली आहे. नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या जीटी-लाइन ट्रिम्‍स (जीटीएक्‍स व जीटीएक्‍स+)मध्‍ये स्‍पोर्टियर विशिष्‍टतेसह वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍टायलिंग सुधारणा, तसेच नवीन अलॉई व्‍हील डिझाइन, लाइम ब्रेक ...

जितो प्रीमियर लीग (जेपीएल) २०२६' चा ऐतिहासिक फ्रँचायझी लिलाव संपन्न

जितो प्रीमियर लीग (जेपीएल) २०२६' चा ऐतिहासिक फ्रँचायझी लिलाव संपन्न; भारतीय कम्युनिटी क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम मुंबई। भारतातील  क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या 'जितो प्रीमियर लीग' (जेपीएल) २०२६ चा भव्य फ्रँचायझी मालकांचा लिलाव सोहळा नुकताच मुंबईत उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक लिलावामुळे देशातील समाज-प्रेरित क्रिकेटच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. याप्रसंगी बोलताना जेपीएलचे अध्यक्ष विकी ओसवाल म्हणाले की, "हा लिलाव केवळ संघ मालकीबद्दल नसून कम्युनिटी क्रिकेटच्या भविष्यासाठी एक दृष्टीकोन तयार करण्याबद्दल आहे. फ्रँचायझी मिळवण्यासाठी मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा या मंचावर वर समाजाचा असलेला विश्वास दर्शवतो. गुणवान खेळाडूंना खऱ्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर नेणे हेच 'जेपीएल'चे ध्येय आहे. "या सोहळ्यात देशभरातील जैन समाजातील दिग्गज उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सामाजिक संस्थेच्या लीगमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि विक्र...

टाटा मोटर्सची प्रवासी वाहने महागणार

मुंबई।  टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेड (टीएमपीव्‍ही) या भारतातील आघाडीच्‍या कार व एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने १ एप्रिल २०२६ पासून आपल्‍या पॅसेंजर वेईकल (आयसीई) पोर्टफोलिओसाठी किमतीमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा केली. उत्पादन खर्चात होणारी सततची वाढ अंशतः भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीई पोर्टफोलिओमधील वाहनांच्‍या किमतीत सरासरी ०.५ टक्‍के वाढ करण्यात येईल आणि ही वाढ मॉडेल व व्हेरिएंटनुसार विभिन्‍न असेल. टाटा मोटर्सने अलीकडेच व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती.

हॅरियर.इव्हीचे नवीन फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ मॉडेल सादर

मुंबई।  टाटा.इव्ही, भारतातील सर्वात मोठी ४-व्हीलर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, यांनी हॅरियर.इव्ही या संपूर्ण स्वदेशी आणि दमदार एसयूव्हीसाठी नवी ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५ ’  पर्सोना सादर केली. या लॉन्चमुळे जाणकार ग्राहकांना आता हॅरियर.इव्हीचा सुपरकारसदृश बेजोड परफॉर्मन्स अनुभवता येणार असून, ड्युअल मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमता देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही प्रगत वैशिष्ट्ये असलेली पर्सोना २६.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किफायती किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक्टि.इव्ही+ या शुद्ध ईव्ही आर्किटेक्चरवर विकसित केलेली हॅरियर.इव्ही ‘फिअरलेस+ क्यूडब्ल्यूडी ७५’ प्रभावी ५०४ एनएम टॉर्क निर्माण करते आणि केवळ ६.३ सेकंदांत ० ते १०० किमी/ताशी वेग गाठण्याची क्षमता दर्शवते. त्यामुळे विविध ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये झपाट्याने गती आणि अचूक नियंत्रण यांचा उत्कृष्ट समतोल साधता येतो. या मॉडेलमध्ये सहा टेरेन मोड्ससह ऑफ-रोड असिस्ट आणि बूस्ट मोडचा समावेश असून, ड्युअल-मोटर क्वाड-व्हील ड्राइव्ह सिस्टममुळे ट्रॅक्शन आणि स्थिरता अधिक सक्षम होते. प...

अल्केम लॅबोरेटरीजकडून परवडणाऱ्या किमतीत ‘सेमाग्लुटाइड’ इंजेक्शन लाँच

मधुमेह व वजन नियंत्रणासाठी नवी दिशा  मुंबई।  अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडने भारतात ‘सेमासाइज', ‘ओबेसेमा' आणि ‘हेपाग्लाइड' या ब्रँड नावांनी सेमाग्लुटाइड इंजेक्शनच्‍या लाँचची घोषणा केली आहे. सेमाग्लुटाइड हे आठवड्यातून एकदा त्वचेखाली टोचले जाणारे इंजेक्शन आहे. कंपनीने आपले सेमाग्लुटाइड प्री-फिल्ड डिस्पोजेबल इंजेक्शन पेन एका महिन्याच्या डोससाठी १८०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले आहे, ज्याचा साप्‍ताहिक खर्च ४५० रुपये इतका होतो. अल्‍केमचा या परवडणाऱ्या किमतीद्वारे भारतात या उपचारांची सुरुवात करण्यातील अडथळे दूर करण्‍याचा आणि उपचारांची उपलब्धता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. अल्केमने भारतात घेतलेल्या फेज ३ क्लिनिकल चाचण्यांच्या पुनरावलोकनानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)कडून टाइप २ डायबेटिस मेलिटस आणि आहार व व्यायामाला पूरक म्हणून दीर्घकालीन वजन व्यवस्थापनासाठी सेमाग्लुटाइडच्या उत्पादन आणि विक्रीसाठी मंजूरी मिळवली आहे. सेमाग्लुटाइड हे प्रिस्क्रिप्शनेच मिळणारे औषध आहे आणि फक्त योग्य वैद्यकीय देखरेखीखाली घेतले पाहिजे. डिस्पोजेबल पेनव्यतिरिक्त अल्केम...

अमृता टीने आपली पहिली ब्रँड मोहीम लॉन्च केली

‘आपकी चाय, आपके जैसी’ मोहीम एका साध्या पण प्रभावी जाणिवेवर आधारित  मुंबई। अमृता टीने अधिकृतपणे आपली पहिली एकात्मिक (इंटिग्रेटेड) ब्रँड मोहीम सुरू केली आहे, जी ब्रँडच्या वाढीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. “आपकी चाय, आपके जैसी” या शीर्षकाची ही मोहीम एका साध्या पण प्रभावी जाणिवेवर आधारित आहे—प्रत्येक चहा प्रेमी वेगळा असतो आणि प्रत्येक घरातील चहाची चवही वेगळी असते. या मोहिमेद्वारे ब्रँडचे उद्दिष्ट स्वतःला एक विश्वासार्ह आणि आपुलकीची दैनंदिन चहा म्हणून स्थापित करण्याचे आहे, जी लोकांच्या रोजच्या दिनचर्येत सहजपणे सामावते. ही मोहीम मजबूत ब्रँड ओळख (ब्रँड रिकॉल) निर्माण करण्यासाठी, ग्राहकांशी भावनिक नातं अधिक दृढ करण्यासाठी आणि विविध ग्राहक संपर्क बिंदूंवर सातत्यपूर्ण दृश्यता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. “आपकी चाय, आपके जैसी” ही मोहीम भारतातील चहाच्या विविध आवडी-निवडींचा उत्सव साजरा करते आणि अमृता टीला असा ब्रँड म्हणून सादर करते जो विविध चवी, प्रदेश आणि जीवनशैलीनुसार स्वतःला जुळवून घेतो. केवळ प्रमोशनवर भर न देता, ब्रँड दैनंदिन कथा सांगण्याच्या माध्यमात...

ऑडीने लॉन्च केली भारतात नवीन ऑडी एसक्‍यू८

मुंबई। ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने भारतात नवीन ऑडी एसक्‍यू८ लाँच केली, ज्‍यासह संतुलित कार्यक्षमता आणि अचूक अभियांत्रिकीमध्‍ये वाढ केली आहे. ऑडी एसक्‍यू८ ने ऑडी क्‍यू८ लाइन-अपमध्‍ये स्‍थान मिळवले आहे, जेथे या वेईकलच्‍या सिंगल, अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण पॅकेजमध्‍ये लक्षवेधक उपस्थिती, उत्‍साहवर्धक कार्यक्षमता आणि दैनंदिन व्‍यावहारिकता आहे. ऑडी एसक्‍यू८ भारतात १,७७,७२,००० रूपये (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीत उपलब्‍ध आहे. ही कार १० वर्षांचे कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइड असिस्‍टण्‍स, तसेच आकर्षक सर्वसमावेशक देखभाल व सर्विस पॅकेजेससह येते.  ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्‍टर बलबीर सिंग ढिल्लों म्‍हणाले, “ऑडी एसक्‍यू८ ने शक्‍ती, दैनंदिन उपयुक्‍तता आणि अस्‍सल व लक्षवेधक कार्यक्षमतेचे संतुलन देत भारतात आमच्‍या उच्‍च-कार्यक्षम एसयूव्‍ही लाइन-अपला दृढ केले आहे. ही एसयूव्‍ही आठवड्यादरम्‍यान आरामदायी ड्रायव्हिंग आणि वीकेण्‍डला उत्‍साहवर्धक प्रवासाचा आनंद देणाऱ्या वैविध्‍यपूर्ण लक्‍झरी एसयूव्‍हीचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आम्‍हाला भारतभरात विशेषत: आ...

चंद्रपूरमध्ये भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचा शुभारंभ

चंद्रपूर। देशात कोळसा गॅसिफिकेशन आणि कोळशापासून रसायने बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बनवण्यासाठी न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्ल प्रायव्हेट लिमिटेड ही अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने चंद्रपूर येथे देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळका गॅसिफिकेशन आणि कार्बन कॉम्प्लेक्स उभारणीसाठी भूमिपूजन सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर येथील भद्रावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी देखील उपस्थित होते. सुमारे १ हजार ६५० एकर विस्तीर्ण क्षेत्रावर या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. हा प्रकल्प भारतातील कोळशावर आधारित रसायन उत्पादन क्षेत्रातील सर्वात अत्याधुनिक प्रकल्प मानला जात आहे. यात अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानासोबत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज पायाभूत सुविधा एकत्रितपणे विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पाद्वारे देशांतर्गत उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर खत, खाणकाम, वस्त्रोद्योग आणि पॅक...

‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या ’निमित्त विशेष मेजवानी

मुंबई। दक्षिण भारतीय नववर्षाचे औचित्य साधून ‘विक्रम कामत हॉस्पिटॅलिटी लिमिटेड’चा मुख्य ब्रँड असलेल्या ‘कामत्स लेगसी’तर्फे ‘उगादी सद्या’ या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवात भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा, चव आणि एकत्र येण्याचा आनंद अनुभवता येईल. दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘कामत्स लेगसी’ ‘उगादी’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. पोंगल, विशू आणि ओणम यांसारखे सण साजरे करणारा पहिला आणि एकमेव हॉस्पिटॅलिटी ब्रँड म्हणून ओळख असलेल्या ‘कामत्स लेगसी’ने आपल्या ‘उगादी सद्या’च्या माध्यमातून प्रादेशिक अस्सलता आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. उत्सवाचे खास आकर्षण म्हणून पाहुण्यांना पारंपरिक केळीच्या पानावर अस्सल दक्षिण भारतीय पद्धतीने जेवणाचा आनंद घेता येणार आहे. या मेन्यूमध्ये भात, सांबर, कैरीची कढी, पारंपरिक तोंडी लावणं तसेच गोड पोंगलसारख्या मिष्टान्नांचा समावेश असेल. याशिवाय आयुष्यातील विविध अनुभवांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सहा स्वादांचे मिश्रण असलेली ‘उगादी पचडी’ ही खास डिशही या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ही खास मेजवानी ...

भारतीय MMA फायटर संग्राम सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘‘गिर वेजिज'ऑर्गेनिक ब्रँडचे लॉन्च

मिलावटी अन्नपदार्थ आणि रासायनिक कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील शेतकरी-उद्योजक शैलेश जारिया यांनी मुंबईत “‘गिर वेजिज'” या ऑर्गेनिक ब्रँडची सुरुवात केली. या कार्यक्रमाला भारतीय MMA फायटर आणि अभिनेता संग्राम सिंह उपस्थित होते आणि त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शैलेश जारिया नी सांगितले की कर्करोग, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या आजारांच्या वाढीमागे केमिकलयुक्त आणि मिलावटी अन्नपदार्थ हेही एक मोठे कारण आहे. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील अमरापूर गिर गावात असलेल्या ‘शैलेश जारिया नी वाडी’ या शेतावर ‘गिर वेजिज' या ब्रँड अंतर्गत ऑर्गेनिक शेती केली जाते. येथे 30 पेक्षा जास्त प्रकारची फळे आणि 50 पेक्षा अधिक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. यामध्ये आंबा, पेरू, केळी, पपई, डाळिंब, जांभूळ यांसारख्या फळांचा समावेश आहे. तसेच गहू, बाजरी, मका, हरभरा आणि तूरडाळ यांसारखे धान्यही पिकवले जाते. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे शेतातून थेट ग्राहकांपर्यंत ताजी आणि क...

केसीएफ मिस अँड मिसेस इंडिया २०२६ आणि नारी शक्ती सन्मान २०२६ एक भव्य कार्यक्रमचा आयोजन

बिग बॉस फेम हेमा शर्मा, गायिका डॉ. दीपा नारायण झा, सुनील पाल, अभिनेता अली खान, गायिका तरन्नम मलिक जैन, अभिनेता रमेश गोयल, गायिका रेखा राव, गीतकार दीपक देसाई आणि ब्राइट आउटडोअर मीडियाचे प्रतिनिधी यांच्यासह इतरांना सन्मानित करण्यात आले. मुंबई. पुरस्कार समारंभांचे वारंवार आयोजन करणाऱ्या डॉ. कृष्णा चौहान यांनी १३ मार्च रोजी महिला दिनानिमित्त अंधेरी पश्चिम येथील मेयर हॉलमध्ये "मिस अँड मिसेस इंडिया २०२६ आणि नारी शक्ती सन्मान २०२६" च्या पाचव्या आयोजन केले. केसीएफने सादर केलेल्या या पुरस्कार समारंभात उल्लेखनीय समाजसेवा आणि मानवी सेवा करणाऱ्या आणि त्यांच्या उत्कृष्ट कलात्मक आणि वैयक्तिक कामगिरीद्वारे समाजाला एक नवीन दिशा देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. कृष्णा चौहान यांनी आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुण्या बिग बॉस फेम हेमा शर्मा, गायिका दीपा नारायण झा (गायक उदित नारायण यांच्या पत्नी), अभिनेता अली खान, गायिका तरन्नम मलिक, अभिनेता रमेश गोयल, गायिका रेखा राव, स्टँड-अप कॉमेडियन सुनील पाल, गीतकार आणि कवी दीपक देसाई आणि गायक आणि संगीत दिग्दर्शक चांद साधवा...

नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या आकाराचा ट्यूमर काढण्यात यश

३डी-प्रिंटेड टायटॅनियम इम्प्लांट वापरून छातीची पुनर्रचना केली  मुंबई। नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे, एका रुग्णाच्या छातीच्या मध्यभागातून हृदयाच्या आकाराएवढी मोठी कर्करोगाची गाठ यशस्वीपणे काढून टाकली. ही गाठ काढल्यानंतर, डॉक्टरांच्या टीमने त्या रुग्णाच्या शरीराच्या अचूक मापाचे '३डी-प्रिंटेड टायटॅनियम इम्प्लांट' वापरून छातीच्या पिंजऱ्याची पुनर्रचना केली. मुंबईतील एका ४१ वर्षांच्या फिट्नेस ट्रेनर महिलेच्या छातीच्या मध्यभागी एक असामान्य सूज दिसून आली होती. इमेजिंग आणि बायोप्सी चाचण्यांनंतर, तिला 'ग्रेड २ चोंड्रोसार्कोमा' (Chondrosarcoma) हा हाडांचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि उपचारांसाठी तिला डॉ. मनीष अग्रवाल यांच्याकडे पाठवण्यात आले. स्कॅनमध्ये असे दिसले की, ही गाठ छातीच्या मध्यभागी असलेल्या हाडापासून (sternum) वाढली असून जवळच्या फासळ्यांपर्यंत पसरली होती. या प्रकारच्या कर्करोगावर केमोथेरपी किंवा रेडिएशनचा फारसा परिणाम होत नसल्यामुळे, शस्त्रक्रिया करून ती गाठ पूर्णपणे काढून टाक...

कृषा दुबे आव्हानात्मक भूमिकांमध्ये देखील सहभागी आहे आणि सध्या ती अभिनयावर लक्ष केंद्रित करते

मुंबई। मॉडेल आणि अभिनेत्री कृषा दुबे तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल खूप उत्सुक आहे. सध्या तिच्याकडे तीन दक्षिण भारतीय चित्रपट, दोन बॉलिवूड चित्रपट आणि अनेक लघुपटांसह अनेक मनोरंजक प्रोजेक्ट्स आहेत. यापैकी काही प्रोजेक्ट्सचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. सुरुवातीला दक्षिणेकडील सुपरस्टार थलापती विजयच्या चित्रपटासाठी प्रमोशनल नंबर सादर करणाऱ्या कृषा दुबेने हळूहळू इंडस्ट्रीमध्ये स्वतःला स्थापित करण्यास सुरुवात केली. अभिनयासोबतच तिची मॉडेलिंग कारकीर्दही बरीच यशस्वी झाली आहे. तिने अनेक प्रमुख ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे, विशेषतः प्रिंट आणि कॅलेंडर शूटमध्ये. तिने सातत्याने परफ्यूम, दागिने, साड्या आणि वंदू, बावरी आणि रूपम यासारख्या इतर ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. कृषा दुबेचा अनोखा आकर्षण फॅशन आणि ग्लॅमरच्या जगातही दिसून येतो. रॅम्प शो आणि फॅशन शोमध्ये तिची उपस्थिती लक्षणीयरीत्या लक्ष वेधून घेते. ती डिजिटल प्लॅटफॉर्मवरही वेगाने ओळख मिळवत आहे. तिचा एक लघुपट अमेझॉनच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित होणार आहे. कृषा दुबे फक्त ग्लॅमरपुरती मर्यादि...

अमृता टीने चहा प्रेमींसाठी तीन नवे ब्लेंड्स लॉन्च केले

मुंबई। वारसा, गुणवत्ता आणि विश्वास यांवर आधारित असलेला चहा ब्रँड अमृता टी, जो स्वतःला नव्या युगातील अग्रगण्य चहा आणि पेय कंपनी म्हणून स्थापित करत आहे, याने तीन नवे चहा प्रकार लॉन्च केले आहेत – अमृता जोश, अमृता रॉयल ब्लेंड आणि अमृता गोल्डन डस्ट. या विस्तारामुळे ब्रँड भारतीय घरांमधील विविध चवीच्या पसंती पूर्ण करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ अधिक मजबूत करत आहे. वारसा, विश्वास आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेवर उभ्या असलेल्या अमृता टीने रोजच्या वापरासाठी चविष्ट आणि समृद्ध ब्लेंड्स देत आपली ओळख निर्माण केली आहे. या तीनही ब्लेंड्सना टियर १, टियर २ आणि छोट्या शहरांमधील बाजारपेठांमध्ये पोहोच वाढवण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहे, तसेच ब्रँडची उत्कृष्ट गुणवत्ता देण्याची बांधिलकी कायम ठेवण्यात आली आहे. लहान शहरांमध्ये जिथे डस्ट टीची मागणी जास्त आहे, त्या ग्राहकांना लक्षात घेऊन अमृता जोश तयार करण्यात आली आहे. ही चहा किफायतशीर किमतीत दमदार चव आणि गडद रंग देते. रोजच्या वापरासाठी ही चहा ताकद, चव आणि किमतीचा उत्तम समतोल साधते आणि दर्जेदार चहा सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देते. टियर १ शहरांतील ग्...

अमोल पालेकर यांना 'मेटा'चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई। महिंद्रा समूहाने सुरु केलेला आणि टीमवर्क आर्ट्सद्वारे निर्मित महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा) चा २१ वा सोहळा १९ ते २५ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात देशभरातील काही अतिशय उत्कृष्ट नाट्यकृती एकत्र सादर केल्या जातील. भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील असाधारण योगदानाबद्दल यावर्षी अमोल पालेकर यांना ‘मेटा जीवनगौरव पुरस्कार’ दिला जाणार आहे. अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी रंगभूमीला पर्यायी जागांपर्यंत नेऊन नवे प्रयोग केले आणि १९७० च्या दशकात ‘सामान्य माणसाची’ प्रतिमा साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. पुढे त्यांनी सामाजिक विषय हाताळणारे दिग्दर्शक म्हणूनही ठसा उमटवला. २०२६ च्या या पर्वासाठी मेटाकडे विक्रमी संख्येने तब्बल ४२२ प्रवेशिका आल्या आहेत. मेटाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. यामध्ये २० हून अधिक भारतीय राज्ये, १०० हून अधिक शहरे आणि ६० भाषा व बोलीभाषांमधील कलाकृतींचा समावेश आहे. मेटा सेक्रेटरिएटने यामधून १० सर्वोत्कृष्ट कलाकृतींची निवड केली आहे. आठवडाभर चालणार असलेल्या या महोत्स...

यशराज फिल्म्सने १० जुलै २०२६ रोजी अल्फा चित्रपटाच्या थिएटरमध्ये प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे

यशराज फिल्म्सने आलिया भट्ट यांच्या बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन एंटरटेनर 'अल्फा' चित्रपटाची थिएटरमध्ये प्रदर्शनाची तारीख १० जुलै २०२६ जाहीर केली आहे! YRF, आलिया आणि शर्वरी यांनी या घडामोडींबद्दल एका नवीन टीझर पोस्टरद्वारे माहिती दिली आहे ज्यामध्ये आलिया भट्टच्या नवीन भयंकर अ‍ॅक्शन अवताराची झलक दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये ती रक्तरंजित संघर्षानंतर पूर्णपणे जखमी आणि कापलेली दिसते. अल्फाने आलिया भट्टला हिंदी चित्रपटसृष्टीतील उगवत्या स्टार शर्वरीसोबत या अथक अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये जोडले आहे, ज्यामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेत आहेत. या क्रूर संघर्षात आलिया आणि शर्वरी बॉबीविरुद्ध खेळतील. यश राज फिल्म्ससोबतचा आलियाचा हा पहिला चित्रपट आहे. हा भारतातील पहिला महिला-प्रणीत अ‍ॅक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये आलिया आणि शर्वरी एकत्र येऊन असे अ‍ॅक्शन सीक्वेन्स सादर करतात जे प्रेक्षकांनी कधीही एखाद्या मुलीला पडद्यावर करताना पाहिले नाहीत. अल्फा हा चित्रपट शिव रवैल यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी यापूर्वी YRF ची जागतिक हिट मालिका 'द रेल्वे मेन' दिग्दर्शित केली होती. या च...

फॉर्च्युनने स्वयंपाक घरातील सामायिक जबाबदारीवर जाहिरात प्रकाशित केली

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फॉर्च्युनची जाहिरात प्रकाशित मुंबई। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेडच्या (पूर्वीचे अदानी विल्मर) खाद्यतेलाचा प्रमुख ब्रँड फॉर्च्युनने एक डिजिटल जाहिरात प्रदर्शित केली आहे. यात घरातील जबाबदाऱ्यांच्या सामायिक वाटपाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पती-पत्नीमधील एका छोट्या संभाषणाचा आधार घेत, रोजच्या जगण्यातील स्त्री-पुरुषांच्या जबाबदाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. प्रेक्षकांना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी होण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी चांगली भागीदारी निर्माण करण्यात कसे योगदान देऊ शकतात यावर विचार करण्यास जाहिरात प्रोत्साहित करते. स्वयंपाकघर हे नेहमीच महिलांचे कार्यक्षेत्र म्हणून पाहिले जाते, या कल्पनेभोवतीच फॉर्च्युनची महिला दिनानिमित्त केलेली जाहिरात बांधली आहे. यात रोजच्या जगण्यातील एक नेहमीचा प्रसंग मांडण्यात आला आहे. एके दिवशी नवरा बायकोला आराम करायला सांगून स्वतः स्वयंपाक करण्याचे ठरवतो. पण स्वयंपाकाला लागल्यावर त्याला हे लक्षात येते की, यासाठी आवश्यक असलेले पीठ, तेल आणि कोथिंबीर हे पदार्थ...

किया इंडियाने ‘बकल अप’ रस्ता सुरक्षा उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला

मुंबई। जबाबदार गतीशीलता प्रमुख म्‍हणून आपली भूमिका अधिक दृढ करत किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकर कंपनीने रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्‍या (एमओआरटीएच) आश्रयांतर्गत द सोशल लॅब फाऊंडेशन (टीएसएल)सोबत सहयोगाने आपला प्रमुख रस्‍ता सुरक्षा उपक्रम 'बकल अप'च्‍या लाँचची घोषणा केली. या पुढील टप्‍प्‍यानिमित्त किया इंडिया आणि टीएसएलने या उपक्रमाची अधिक पोहोच व प्रभावासाठी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. नवी दिल्‍लीमधील ट्रान्‍सपोर्ट भवन येथे एमओआरटीएचचे राज्‍यमंत्री अजय टम्‍टा यांच्‍या हस्‍ते फेज २ चे उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी वरिष्‍ठ सरकारी अधिकारी आणि किया इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  बकल-अप प्रकल्‍पाच्‍या फेज १ दरम्‍यान (फेब्रुवारी २०२४ - फेब्रुवारी २०२६), किया इंडियाने रस्‍ता सुरक्षेसंदर्भात आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी गुरूग्राम वाहतूक पोलिसांसोबत सहयोग केला, जेथे पायाभूत सुविधा आणि वर्तणूकीसंदर्भात जागरूकता यांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. या उपक्रमांतर्गत गुरुग्राममधील ओळखण्‍यात आलेल्‍या अत्‍यंत धोकादायक भागांमध्‍...

डाबर वाटिका ने #VatikaIAmMore मोहिमेद्वारे महिलांच्या कर्तृत्वाला कमी लेखणाऱ्या भाषेला दिले आव्हान

मुंबई। नैसर्गिक हेअर केअर क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड डाबर वाटिका यांनी Havas Creative India यांच्या सहकार्याने #VatikaIAmMore ही नवी मोहिम सुरू केली आहे. ही प्रभावी मोहीम भाषेत नकळतपणे वापरल्या जाणाऱ्या पूर्वग्रहांवर—विशेषतः “just” या शब्दावर आणि अनावश्यक लिंगाधारित उपपदांवर—प्रश्न उपस्थित करते, जे अनेक वर्षांपासून महिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्तृत्वाला कमी लेखतात. विविध क्षेत्रांमध्ये महिलांची ओळख अनेकदा त्यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या लिंगाच्या आधारे करून दिली जाते—जसे की female cricketer, woman CEO किंवा female actor. याशिवाय त्यांच्या यशाला अनेकदा “just” या शब्दाने कमी करून दाखवले जाते—just lucky, just emotional किंवा just a woman असे म्हणत. #VatikaIAmMore ही मोहीम अशा शब्दप्रयोगांना दूर करण्याचा प्रयत्न करते आणि महिलांच्या महत्त्वाकांक्षा, धैर्य आणि त्यांच्या बहुआयामी ओळखींचा सन्मान करणारी नवी दृष्टीकोन मांडते. “वाटिका येथे आम्ही नेहमीच मानतो की एका महिलेची ओळख ही खोल आणि अनेक पैलूंनी समृद्ध असते. #VatikaIAmMore ही मोहीम म्हणजे समाज महिलांना ज्या सूक्ष्म चौकट...

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून आयटीआय देवगिरी येथे अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन

महाराष्ट्रातील आयटीआय उन्नतीकरणासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरचा पुढाकार  मुंबई। टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय आयटीआय देवगिरी मधील अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. महाराष्ट्र शासनासोबत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यातील आयटीआय संस्थांना सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनीने मराठवाडा आणि नागपूर विभागातील १६ शासकीय आयटीआयंचेही आधुनिकीकरण केले आहे. ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे तांत्रिक कौशल्य देऊन सक्षम तंत्रज्ञ घडवणे आणि भारताच्या औद्योगिक प्रगतीत त्यांचा सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील हा आराखडा प्राध्यापक विकास, प्रयोगशाळा व कार्यशाळा उन्नतीकरण आणि संस्कृती परिवर्तन या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. यामध्ये ‘ट्रेन-द-ट्रेनर’ (टी३) कार्यक्रम, ज्ञानवृद्धी सत्रे आणि कौशल्यविकास कार्यशाळांद्वारे शिक्षकांचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच उद्योगमान्य साधने, फंडामेंटल स्किल ट्रेनिंग किट्स, डेक्स्टेरिटी मॉड्युल्स आणि व्हिज्युअल लर्निंग बोर्ड्सच्या माध्यमातून ...

९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास,मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

डोंबिवली। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी हा रेकॉर्ड केला. त्यावेळी स्वप्नील ...

"2 वे" या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट १३ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे

मुंबई। यशबाबू एंटरटेनमेंट प्रस्तुत, "2 वे" हा समाजातील एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याला तोंड देणारा चित्रपट आहे. हा चित्रपट दोन मुलींची कथा सांगतो ज्या त्यांच्या कुटुंबाच्या बेकायदेशीर संपत्ती आणि सत्तेच्या नशेत एका प्रतिष्ठित मुलावर बलात्कार करतात आणि नंतर पळून जाण्यासाठी त्यांच्या शक्तीचा वापर करतात. चित्रपटाचे कथानक वळण घेते जेव्हा इन्स्पेक्टर हिरा आणि कॉन्स्टेबल मोती चाचा त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतात. पण मुलींना त्यांच्या कृत्याची शिक्षा होईल का? सत्य कळल्यानंतरही त्यांचे कुटुंब त्यांना पाठिंबा देतील का? ज्या निष्पाप, प्रतिष्ठित मुलाला अन्याय झाला आहे त्याला कधी न्याय मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, हा चित्रपट १३ मार्च २०२६ रोजी देशभरातील ५०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 2 वे मध्ये गुरलीन चोप्रा, मिलिंद गुणाजी, सुधा चंद्रन, विजय पाटकर, पंकज बेरी, देवयाशी डे, डी. रंधावा, मन्नत सिंग, नेहा वर्मा, अर्चना गोल्डस्मिथ, जान्हवी सांगवान, विजय खेपर, राजिंदर वर्मा, आरव वाधवा, जीतराय दत्त आणि संदीप सिंघल अशा ...